Ayurvedic Upchar in Marathi

3 (8)

Salute e fitness | 9.8MB

Descrizione

मराठी आयुर्वेदीक टिप्स
घरचा वैद्य या सदरातून घरगुती उपचारांच्या टिप्स मिळतील. कमी पैशांत व घरगुती औषधांच्या सहाय्याने रोग बरा करण्याचा हा रामबाण उपाय.
आधुनिक विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरीही, त्याला न जुमानता लोकांना सातत्याने खूप साऱ्या आजारांचा सामना करावा लागतो. सहसा हा आजार वातावरणातील बदलामुळे होतो. हिवाळ्यात तर तो अगदी चटकन पसरतो. या दिवसात काही नैसर्गिक घरगुती पदार्थ वापरून आपण त्यावर नियंत्रण मिळवु शकतो. या सर्व गरजांचा विचार करता मराठी आयुर्वेदीक टिप्स हा अँप खास तुमच्यासाठी आणला आहे. या मध्ये सर्व छोट्या रोगावरचे घरगुती उपाय दिले आहेत. या अँप मधून गरम मसाल्याचे फायदे, कडधान्यां पासून होणारे फायदे, फळां पासून होणारे फायदे, आजारांवर उपचार या सर्वांचा समावेश या अँप मध्ये करण्यात आला आहे.
या अँप मधे खालील विषयांवर माहिती दिली आहे.
1. योगासने व प्राणायाम
2. औषधी वनस्पती
3. नवजात शिशु
4. घरचा वैदय
5. स्त्री संतुलन
6. त्वचा आणि केसांचे आरोग्य
7. संतुलित आहार
8. फिटनेस फंडा
या वरील टिप्स चा समावेश केला आहे आणि मित्रानो हे अँप इतके शेअर करा कि नक्कीच कुणाची ना कुणाची मदत होईल. आपल्या सूचना आम्हाला या appssfactory@gmail.com मेल वर मेल करा .आम्ही सूचनांचे स्वागत करतो.अँप डाउनलोड केल्याबद्दल मनपूर्वक आभार. अँप ला ५ स्टार रेटिंग द्या आमचा अजून नवीन अँप बनवण्यासाठी उस्साह वाढतो.धन्यवाद !

Show More Less

Informazione

Aggiornata:

Versione corrente: 1

È necessario Android: Android 4.0.3 or later

Rate

Share by

Potrebbe piacerti anche