Beauty Tips in Marathi

3 (9)

Sağlık ve Fitness | 3.9MB

Açıklama

1। ब्युटी टिप्स मराठी अँप मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। ह्या अँप मधून तुम्ही आपले सौदर्य अधिकाधिवक् कसे खुलवता येईल याची माहिती सविस्तर घेऊ शकता।
2। अँपमधून तुम्ही आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवांबद्दल सविस्तर माहिती मिळवू शकता। म्हणजेच त्याची निगा, त्यांचे सौदर्य तसेच शरीरातील काही अवयवाची तक्रार असेल तर किंवा त्यांची काही समस्या असतील तर त्याची अधिक कशी काळजी घेता येईल हे सर्व काही सविस्तरपणे दिले आहे।
3। महिलांना सोने अलंकार विषयीही काही खास माहिती दिली आहे। उदा। कान, नाक, गळा, हातापायाची बोटे, पायातील पैंजण इ। साठी असणारे दागदागिन्याचे प्रकार व ते कसे परिधान करावे याची माहिती दिली आहे।
4। महिलांना सौदर्य टिकवण्यासाठी काही घरगुती ब्युटी टिप्स, तसेच गर्भवती महिलेचे आरोग्य आणि सौदर्य कसे राखता येईल, त्यावर आयुर्वेदिक उपाय, सौदर्यासाठी कोणती कोणती फळे, भाज्या खाव्यात, लठ्ठपणा असेल तर त्यावर कोणते उपाय याची सविस्तर माहिती घेऊ शकता।
5। त्वचेसंबंधी बोलायचे झाले तर त्याची काळजी घेण्यासाठी काय घरगुती उपाय करता, फंगसमुळे उद्भवणारे काही त्वचेवर आजार व त्यावर काय उपाय आहे हे सर्व काही उपलब्ध आहे।
6। फळे व भाज्या खाण्याने आपले सौदर्य कसे अधिक चांगले होते व त्यासाठी कोणती कोणती फळे, भाज्या खावीत याची माहिती दिली आहे।
7। शरीरातील अवयवांची समस्या, तक्रारी ओळखून त्यावर कोणते उपाय आणि कसे करावे याची माहिती ह्या अँप मधून मिळवू शकता।
8। हे अँप संपूर्ण ऑफलाईन आहे।
* केस
* चेहरा
* कान
* डोळे
* नाक
* ओठ
* दात
* घसा
* जीभ
* मान
* हातपाय
* नखे
* त्वचा
* स्त्रियांच्या सौदर्याविषयी

Show More Less

Ne var ne yok ब्युटी टिप्स मराठी

-Fix Bug
-Add Tips

Bilgi

Güncellendi:

Mevcut Sürüm: 1.5

Gereken Android sürümü: Android 4.1 or later

Rate

Share by

Şunlar da hoşunuza gidebilir