Pregnancy Tips |गर्भधारणा टिपा
Kesihatan & Kecergasan | 2.1MB
Pregnancy Tips App Contains Guidance of Following Pregnancy And Health Related Topics in Marathi Language.
- Pregnancy Food Guide
- Pregnancy Diet Plan
- Garbh Sanskar In Marathi
- Pregnancy Week By Week Pregnancy Guide
- Pregnancy Care Tips
- Garbhavastha Guide
- Vitamin Guide
गर्भावस्तेत स्वतःची काळजी न घेतल्याने मुलांना जन्मतःच आजार, कुपोषण, हॅंडीकॅप्ड अशा अनेक रोगांना सामोरे जावं लागते. गर्भवती महिलांसाठी पौष्टीक आहार घेणं हे त्यांच्या मुलासाठी खूप महत्वाचे आहे.
त्यांनी दररोजच्या आहारात प्रोटीन युक्त पदार्थांचा समावेश कारण खूप महत्वाचे. कॅल्शिअम, फ्लोरिक ऍसिड, पाणी, व्हिटॅमिन, आयोडीन, झिंक या गोष्टींचा दररोजच्या आहारात समावेश असलेले चांगले.
महिलांनी गर्भावस्तेत कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि कोणत्या कराव्यात यांचेहि टिप्स चा समावेश या अँप मध्ये करण्यात आला आहे.
Dikemas kini: 2017-05-06
Versi Semasa: 1.0
Memerlukan Android: Android 4.1 or later