पालखी सोहळा २०१७ icon

पालखी सोहळा २०१७

4.0.3 for Android
4.8 | 10,000+ ইনস্টল করার সংখ্যা

AppVishwa

বিবরণ पालखी सोहळा २०१७

- श्री संत ज्ञानेश्वर आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ््यात सहभागी होणा-या लाखो वारक-यांना आवश्यक माहिती व मदत तात्काळ पुरविणे यासाठी स्वतंत्र ‘अ‍ॅप’.
- जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे , आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे, प्रदीप मोरे यांनी हे अ‍ॅप विकसित केले.
-
या पालखी अ‍ॅपच्या माध्यमातून पालखी सोहळ््यामध्ये सहभागी होणा-या वारक-यांना
--पालखीचे प्रस्थान
--विसावा व मुक्कामाचे ठिकाण
--पालखी सोहळ््याचे प्रमुख व त्यांची माहिती
-- वैद्यकीय सेवा, टँकरची माहिती
-- गॅस सिलिंडर मिळण्याची व पुरवठा करणा-यांची माहिती
--पालखी सोहळ््याच्या नियोजनामध्ये सहभागी झालेल्या अधिका-यांची माहिती
-- पोलिस प्रशासन व आपत्कालीन परस्थितीत पोलिस
-- रुग्णवाहिका
-- अग्निशामन
-- आदी महत्वाची माहिती पुरविण्यात येणार आहे.

তথ্য

  • বিভাগ:
    ভ্রমণ ও স্থানীয়
  • বর্তমান ভার্সন:
    4.0.3
  • আপডেট করা হয়েছে:
    2020-10-09
  • সাইজ:
    8.2MB
  • Android প্রয়োজন:
    Android 4.1 or later
  • ডেভেলপার:
    AppVishwa
  • ID:
    com.appvishwa.palkhi
  • पालखी सोहळा २०१६
    पालखी सोहळा २०१६ 1.2
    6.0MB
    2016-07-09
    APK
    Picture