Learn Windows 7 in Marathi
Education | 54.0MB
Computer Course in Marathi. Learn windows 7 step by step video tutorials.Computer course
like mscit. In this app you can learn about what is desktop.what is start menu.what is task-bar
desktop gadgets and working with windows.Also how to use windows paint.What is snipping tool and its
operation. All chapter in Marathi.video tutorials of windows 7 in Marathi.
कॉम्प्युटर कोर्स मराठीत वींडोज ७ मराठीत
या अॅप मध्ये आपण डेस्कटॉप काय आहे. स्टार्ट मेनू काय आहे. डेस्कटॉप गॅझेट कसे वापरतात.टास्कबार चा वापर कसा करायचा तसेच वींडोज मध्ये काम कसे करायचे.
वींडोज पेंट कसे वापरायचे व स्निपींग टूल चा वापर करुन इमेज कशी कॅप्चर करायची हे शिकणार आहात. या अॅप सारखे आणखी फ्रि अॅप डाउनलोड करण्यासाठी आमच्या
वेबसाईटला भेट द्या.
Bug fix and add full screen function to video.