महाराष्ट्रामधील सर्व जनतेसाठी दैनंदिन वापरासाठी अत्यावश्यक असे हे ॲप आहे...
मंत्रालय व मंत्रीमंडळ, सचिवालय, महामंडळे, आयुक्त कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालये, जिल्हा परिषद कार्यालये, प्रांत-तहसिलदार कार्यालये, पंचायत समिती कार्यालये व इतर अनेक कार्यालयांशी दूरध्वनीद्वारे, ईमेलद्वारे संपर्क अतिशय सोप्या पद्धतीने हे ॲप वापरुन करु शकता. सर्व कार्यालयांचे दूरध्वनी क्रमांक, ईमेल, वेबसाईट उपलब्ध करुन देण्यत आले आहेत.
सदरची माहिती शासन दैनंदिनी, शासन वेबसाईट संबंधित कार्यालयांच्या वेबसाईट वरुन उपलब्ध करुन घेण्यत आली आहे.
* Improved speed
* Bugs fixed