आपण या अप्प वरून डीजीटल 7/12 पाहू शकता. जो आपण सरकारी कामासाठी वापरू शकता. पण तो आपल्या गावातील तलाठ्याने ऑनलाइन साइन करेल पाहिजे. आपण आपल्या गावातील तलाठ्याला विचारू शकता
औरंगाबाद विभाग
अमरावती विभाग
कोकण विभाग
नासिक विभाग
नागपूर विभाग
पुणे विभाग
या विभागामध्ये आपला जिल्हा निवडा आपला तालुका निवडा आणि
आपले गाव निवडा आपला गट नंबर टाका किवा पहिले नाव किंवा सपूर्ण नाव
7/12 दिसत नसेल तर आपल्या ब्राउज़र मध्ये Pop-up blocked असे दिसेल
(ALWAYS SHOW) बटन वर क्लिक करा