हळद लागवड

4.35 (12)

ประสิทธิภาพการทำงาน | 7.0MB

คำอธิบาย

हळद लागवड | Halad Lagwad
हळदीच्या निर्यातक्षम व गुणवत्तापूर्ण उत्पन्नासाठी पूर्वमशागतीपासून ते हळद प्रक्रियेपर्यंत हळद पिकाचे व्यवस्थापन काळजीपूर्वक करणे गरजेचे असते. या अप्लिकेशन मध्ये हळद लागवडीपासून ते काढणीपर्यंत संपूर्ण माहिती दिली आहे, याचा वापर केल्यास शेतकऱ्यांना हळद पिकामध्ये चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी फायदेशीर ठरेल.
उत्पादकता वाढविण्याची सूत्रे :
• हवामान, जमीन
• पूर्वमशागत
• बेणे निवड व बेणे प्रक्रिया
• लागवड
• तणनाशक फवारणी
• पाणी व्यवस्थापन
• अंतर मशागत
• आंतरपिके
• हळद पिकावरील किडी व रोग
• भरणी व्यवस्थापन
• फवारणी व रोग
• खते

Show More Less

ข้อมูล

อัปเดตเมื่อ:

เวอร์ชันปัจจุบัน: 3.0

เวอร์ชัน Android ที่กำหนด: Android 4.4 or later

Rate

Share by

คุณอาจชอบ