मुलांना मराठी वाचन शिकविण्यासाठीचे एक उपयुक्त ऍप. या ऍपच्या माध्यमातून मुले हसत खेळत मराठी वाचन शिकू शकतात. मुळाक्षरांपासून ते जोडाक्षरांपर्यंतच्या शब्दांचा समावेश आहे. आजोबांचा गमतीशीर आवाज मुलांचे लक्ष वेधून घेतो. मुलांना वाचन शिकवायचे असेल तर नक्कीच या ऍपचा उपयोग होईल. टॅबला किंवा मोबाईललाच बनवा शैक्षणिक साहित्य . तर चला वापरू या 'चला वाचू या मराठी.'