Yogasane In Marathi

3 (8)

Здоровье и фитнес | 3.4MB

Описание

Yogasana Marathi
Йога в настоящее время принята и в настоящее время осуществляется повторяющимся World .so это гордый момент для нас, что индийская культура теперь становится глобальной. Используя это приложение поможет вам снять стресс, получить гибкий и успокоить свой ум.
योगा हा शब्द 'युज' ह्या संस्कृत शब्दावरून घेतलेला आहे. आत्म्याचे परमात्म्यात विलीन होणे म्हणजेच योग. योगा किंवा योगाभ्यास ही 5000 वर्ष जुनी ज्ञानशाखा आहे. पुष्कळ लोकांचा असा समज आहे की योगाभ्यास म्हणजे फक्त शारिरीक व्यायाम आहे, ज्यात एका विशिष्ट पध्द्तीने शरीर ताणले जाते आणि श्वासोश्वास घेतला जातो. खरे म्हणजे ही एका खूप मोठ्या मानवी मन व आत्म्याच्या अनंत विकासाविषयी असलेल्या शास्त्राची केवळ वरवरची ओळख झाली.
योगासने -
- सूर्यनमस्कार
- शीर्षासन
- भुजंगासन
- मकरासन
- हलासन
- पद्मासन
- पवन मुक्तासन
याहून तुम्हाला अधिक काय पाहिजे! योगाचा फायदा इथे सुद्धा होतो.सूर्य नमस्कार, कपाल भाती आणि प्राणायाम या योगिक क्रियांनी वजन कमी होते योगाच्या सहाय्याने वजन कमी करा. त्याचप्रमाणे रोज नियमित योगाचा सराव केल्याने आपल्या शरीराला कधी आणि कोणत्या अन्नाची गरज आहे याची सजगता आपल्याला येते.योग्य आहार घेतल्याने सुद्धा वजन नियंत्रणात रहायला मदत होते.
Скачать Йога в маратхи и оставаться в форме.

Show More Less

Информация

Обновлено:

Версия: 1.0

Требования: Android 4.0.3 или более поздняя

Оценка

ПОДЕЛИТЬСЯ

Похожие