Karveer nad ( करवीर नाद ) icon

Karveer nad ( करवीर नाद )

1.KN 0.0.2 for Android
5.0 | 5,000+ Instalacje

TrishulTechIndia

Opis करवीर नाद

I'm glad to tell you that 20,000+ users downloaded Karveer nad ( करवीर नाद ) latest version on 9Apps for free every week! With unexpected, recently it has become very popular in India. This hot app was released on 2018-10-01. Get the latest version now!
करवीर नाद
|| शिवकाळ अवतरेल करवीर नादाने ||
कोल्हापूरातील सर्वप्रथम ढोल-ताशा पथक
असे म्हणतात की, यश मिळवण्यापेक्षा यशाचा मार्ग दाखवणे, सांगणे कठीण आहे. आणि कोल्हापूरच्या ऐतिहासिक अशा मंचावर डोळ्याचे पारणे फिटतील अशा जोमाने बोटावर मोजण्याइतक्या तरुणांनी एकत्र येऊन शिक्षण, करिअर, नोकरी-उद्योग याबरोबरच प्रस्थापित विचारांशी सामना करत, २०१५ साली.
“करवीर नाद ढोल ताशा पथकाची”
स्थापना केली. आणि कोल्हापूरच्या इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले. दिनांक १० जानेवारी २०१६ रोजी विविध स्तरावरील मान्यवरांच्या आशीर्वादाने आम्ही यशाचा टिळा माथी लावला आणि एक नवीन वैचारिक, सामाजिक असे अधिष्ठान कोल्हापूरच्या तरुणाईला प्राप्त करून दिले.
परिचय जसजसे वाढत गेले, तसे परिचयाचे रूपांतर हे मैत्रीत होत गेले आणि या मैत्री हक्कातूनच आम्ही आमच्या क्रांतीअग्रणीत बहुउद्येशीय संस्थेद्वारे, विचारांच्या पक्क्या बैठकी करून कोल्हापुरात आणि कोल्हापूरच्या बाहेरसुद्धा “ढोल-ताशा वादन” करण्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रम राबवले आणि आणि संस्थेच्या व्यक्तिमत्वाला महाराष्ट्राव्याप्ती ओळख करून दिली. तीन वर्षापूर्वी यशाचा हा पासवर्ड शोधण्याची शोधयात्रा चालू झाली होती. आणि या यशाला नेणार्याी द्वारांना उघडणारे पासवर्ड आहेत
“सर्व कोल्हापूरकर”
! या सळसळत्या रक्तातल्या, सामान्य गुणांना असामान्य बळ दिले ते याच
“कोल्हापूर रसिकश्रोत्यांनी”
. समजातल्या विविध घटकांना एकत्र करून ही चळवळ अविरत चालू आहे.
म्हणतात ना, “एखाद्याला जे टाकवू वाटते त्यावरच दूसरा टिकावू साम्राज्य उभा करतो.” तसंच काहीही
“करवीर नाद”
परिवारातील सर्व सभासद कलाकारांनी सिद्ध केलय. प्रचंड समृद्ध असा हा परिवार, प्रदूषण वाढवणार्या अविचारांची काजळी गिळून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्यासाठी चांगल्या विचारांची निर्मळ रोपे लावत आहे, आणि ती जपतसुद्धा आहे. ही वैचारिक उंची जपताना, आपल्या कलेला अग्रणी स्थान देण्याचा मानस हा परिवार जपत आहे. निर्भयता, आत्मविश्वास आणि चिकाटी यांच्या बळावर संयम,कौशल्य आणि नाविन्यता यांच्यासंगे आम्ही आमच्या पूर्ण क्षमतांचा वापर करत प्रवास करत आहोत. क्षमतेचं पात्रतेत रूपांतर करण्याचा प्रयत्न करत आहोत.
Karveer Naad
||
The first drum-tasha team in the Kolhapur
It is said that to show the way to success rather than achievement It is difficult. And in the light of the historic stage of Kolhapur, the number of young people who come together in the light of the eyeballs will come together in 2015 with the help of education, career, job and industry.
"Karveer Naad Dhol Tasha Squadron" was established. And in the history of Kolhapur, the name is written by sundarakhya. On 10 January 2016, we celebrated the success of the dignitaries of various dignitaries, and achieved a new ideological, social status, which was given to the youth of Kolhapur.
As the introduction grew, the familiarization of the identity became so friendly and Through friendship, we have a strong meeting with our multi-modal organization in Kolhapur Kolhapur baherasuddha and conduct social activities in addition to a variety of "Dhol Tasha instruments" and introduced the organization's personality and maharastravyapti. Three years ago, the search for the search for the password was started. And there is a password opening this gatekeeper gate
"Sarv Kolhapurkar" ! The same
"Kolhapur Rishikshitas" which gave uncommon strength to the common qualities of these slaughtered blood. This movement is continuing united by combining various elements of the subject.
No one says, "It is up to the one who wants to put another person on the other side." And nothing like
"Karveer Sense" Members of the Artists have proved. This family, rich in prosperity, is trying to swallow the ignominy of increasing the pollution. And for this, she is making clean seedlings of good thoughts, and she is also chanting. While preserving this ideological height, it is a family that is proud to give the top position of our country. With patience, skill and innovation on the strength of courage, confidence and perseverance we are traveling using our full potential. Attempting to convert the eligibility of the ability.

Co nowego w करवीर नाद 1.KN 0.0.2

Karveer nad ( करवीर नाद )
|| शिवकाळ अवतरेल करवीर नादाने ||
कोल्हापूरातील सर्वप्रथम ढोल-ताशा पथक

Informacja

  • Kategoria:
    Muzyka i dźwięk
  • Aktualna wersja:
    1.KN 0.0.2
  • Zaktualizowano:
    2018-09-26
  • Rozmiar:
    2.2MB
  • Wymaga Androida:
    Android 4.1 or later
  • Deweloper:
    TrishulTechIndia
  • ID:
    com.teamtrishul.karveernad