MARATHI KBC 2018 (4 MB Only) - SEASON 10

4.15 (563)

Quizy | 3.8MB

Opis

आम्ही घेऊन आलोय मराठी करोडपती २०१७ खेळ खास तुमच्यासाठी. हा खेळ सर्वांसाठी खेळण्यास योग्य आहे. या खेळामध्ये सर्व काही मराठी भाषेतून आहे, जेणेकरून आबाल वृद्ध या खेळाचा आनंद लुटू शकता.
खेळासोबत तुमच्या ज्ञानात सुद्धा भर पडेल. स्पर्धा परीक्षा तयारी सुद्धा मनोरंजनातून होईल.
मराठी करोडपती खेळाची सुरुवात ५००० रुपयांपासून होऊन प्रत्येक नवीन प्रश्नासोबत रक्कम देखील दुप्पट होत जाणार आहे. शेवटची इनामी रक्कम असणार आहे ७ करोड रुपये! जर एखाद्या प्रश्नाचे उत्तर देतांना तुम्हा अडचण येत असेल तर तुम्ही चार लाईफलाईन पैकी एकाच वापर करू शकतात. पहिले पाच प्रश्न सोपे असतील. पुढील पाच प्रश्न थोडेसे कठीण व शेवटचे ५ प्रश्न कठीण असणार आहेत. खेळ अतिशय सुबकरीत्या बनवण्यात आला आहे.
आणखी काही फीचर्स:
--- आकर्षक डीजाईन
--- दररोज अपडेट होणारे प्रश्न
--- नवीन लाईफलाईन
--- प्रत्येक नवीन खेळासोबत निरनिराळे प्रश्न
Note: This is not an official game for any show. We do not represent any TV channel or company. This is quiz game to improve your IQ. Marathi Crorepati 2017 - Season 9 game is made for fun purpose.

Show More Less

Co nowego MarathiCrorepati

परत परत सारखेच प्रश्न येण्याचा प्रॉब्लेम सोडवला.
Fixed bug of "Repeating questions".
Several Bugs Fixed.
Thanks for reviewing our application...

Informacja

Zaktualizowano:

Aktualna wersja: 1.2

Wymaga Androida: Android 4.0.3 or later

Rate

(563) Rate it
Share by

Może Ci się spodobać