छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय, माजलगाव

3 (6)

Pendidikan | 6.1MB

Deskripsi

छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय, माजलगाव,
कै. वसंतदादा पाटील प्रतिष्ठान अंतर्गत चालवली जाणारी छत्रपती शिवाजी शिवाजी माध्यमिक विद्यालय माजलगाव या शाळेची स्थापना १९९२ साली झाली या शाळांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात पण शाळांच्या अध्यक्ष :- माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील व , सचिव :- माजी नगराध्यक्ष अशोक खोके पाटील यांच्या कवीने ही शाळा सर्व विद्यार्थ्यांना विनामूल्य सर्वांसाठी मोफत प्रवेश दिला जातो कोणत्याही प्रकारचे शुल्क विद्यार्थ्यांकडून घेतली जात नाही या शाळेमध्ये खेडे गावातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते .
या शाळेतील सर्व कर्मचारी प्रशिक्षित व अनुभवी आहेत या शाळेचे मुख्याध्यापक श्री निळकंठ जाधव सर आहेत. यांच्या प्रयत्नाने शाळाही खूप चांगल्या प्रकारे चालते या शाळेमध्ये एकूण एकवीस कर्मचारी काम करतात .
या शाळेमध्ये एक निसर्गरम्य वातावरण संस्थेच्या वतीने निर्माण करण्यात आले आहे या शाळेच्या क्रीडांगणामध्ये आवारामध्ये भरपूर असे झाडे लावण्यात आली आहे .
या शाळेच्या क्रीडांगणामध्ये सर्व प्रकारची क्रीडांगणे आहेत या क्रीडांगणामध्ये सर्व प्रकारचे कार्यक्रम पार पाडले जातात त्यामध्ये साहित्यिक असो क्रीडा असो की सांस्कृतिक असो सर्व प्रकारच्या कार्यक्रमांन इथे घेतले जातात..
या शाळेच्या क्रीडांगणामध्ये सर्व प्रकारची क्रीडा स्पर्धा म्हणजेच तालुका जिल्हा विभाग राज्य या प्रकारचे क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात या शाळेने आतापर्यंत भरपूर खेळाडू घडवले आहेत त्या खेळाडूंनी राज्य विभाग गाजवले आहे.
या शाळेमध्ये सर्व प्रकारचे विभाग स्थापन करण्यात आले आहे त्यामध्ये आर.एस.पी , स्काऊट गाइड , हरितसेना इत्यादी विभाग स्थापन करून त्या विभागानुसार त्यांचे कार्य वर्षभर चालू असतात
या शाळेमध्ये सर्व प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम थोर नेत्यांच्या/महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या जातात .
या शाळेतील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना मोफत उन्हाळी क्लासेस घेतले जातात त्यांना दर्जेदार शिक्षण दिले जाते .
या शाळेतील आतापर्यंत भरपूर विद्यार्थी उच्चपदावर कार्यरत आहेत .
छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय, माजलगाव,
कै. वसंतदादा पाटील प्रतिष्ठान अंतर्गत चालवली जाणारी छत्रपती शिवाजी शिवाजी माध्यमिक विद्यालय माजलगाव या शाळेची स्थापना 1 99 2 साली झाली या शाळांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात पण शाळांच्या अध्यक्ष: - माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील व, सचिव: - माजी नगराध्यक्ष अशोक खोके पाटील यांच्या कवीने ही शाळा सर्व विद्यार्थ्यांना विनामूल्य सर्वांसाठी मोफत प्रवेश दिला जातो कोणत्याही प्रक ाचक विदशुलकयरथययययययविदविदविदविदविदजविदविदषविदषजपपडूनडूनडूनडूनडूनडूनडूनडूनडूनडूनडूनडूनडूनडूनडूनघडूनडूनडूनडूनडूनडूनडून डूनडूनतली घघतली घातली यात याही याहीळशमधमधयययख डगतूनविद विदययय यविद शिर रशि रय विदय तत विदविदजवैयविदलजषलषजषजषषषषज षजज षषष डूनघष डूनघतली घाज
या शाळेतील सर्व कर्मचारी प्रशिक्षित व अनुभवी आहेआह या शाळेचे मुख्याध्यापक श्री निळकंठ जाधव सर आहेत. यांच्या प्रयत्नाने शाळाही खूप चांगल्या प्रकारे चालते या शाळेमध्ये एकूण एकवीस कर्मचारी काम करमात
या शाळेमध्ये एक निसर्गरम्य वातावरण संस्थेच्या वतीने निर्माण करआल्यात आले आहा शा ळ च क आव ् आव आव आव............ त त त त त त त त ग थ थ
या शाळेच्या क्रीडांगणामध्ये सर्व प्रकारची क्रीडांगणे आहेत या क्रीडांगणामध्ये सर्व प्रकारचे कार्यक्रम पार पाडले जातात त्यामध्ये साहित्यिक असो क्रीडा असो की सांस्कृतिक असो सर्व प्रकारच्या कार्यक्रमांन इथे घेतले जातात ..
 
या शाळेच्या क्रीडांगणामध्ये सर्व प्रकारची क्रीडा स्पर्धा म्हणजेच तालुका जिल्हा विभाग राज्य या प्रकारचे क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात या शाळेने आतापर्यंत भरपूर खेळाडू घडवले आहेत त्या खेळाडूंनी राज्य विभाग गाजवले आहे.
 
ययश शयशससविभतपनपनपनपनपनपनपनपनपनपनपनपनपनपनविभपन पनहविभविभविभविभथविभविभविभविभविभविभविभविभविभविभविभविभविभविभविभविभविभविभविभविभथविभथथविभथथविभथथथथविभथविभविभविभथविभविभविभविभथविभथविभविभ kat pun pun pun pun pun pun pun pun pun pun pun yang akan menjadi kecil .-..
या शाळेमध्ये सर्व प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम थोर नेत्यांच्या / महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या.
ययशमोफतशशतीलइयततीलइयतइयतदहइयतइयतइयतइयतइयतमोफतमोफतविदययरथथथययमोफतमोफतमोफतमोफतमोफतमोफतउनसळीळीघसललघघघघघघघतलघघघजतघदददददजदददददददददददददशिजदददददददददद....................................................................
या शाळेतील आतापर्यंत भरपूर विद्यार्थी उच्चपदावर कार्यरत आहेत.

Show More Less

Yang Terbaru छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय माजलगाव

छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय माजलगाव शाळेतील उपक्रम,शाळा व्य.समिती,माता पालक संघ,शिक्षक पालक संघ,शिक्षक,लोकसहभाग,शैक्षणिक साहित्य,शालेय घडामोडीची माहिती आपल्याला मिळेल.

Informasi

Perbarui:

Versi: 9.2

Butuh: Android 4.0.3 or later

Rating

BAGIKAN

Kamu juga suka