छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय, माजलगाव आइकन

छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय, माजलगाव

9.2 for Android
3.0 | 10,000+ इंस्‍टॉल की संख्या

Shelke Computer World

का वर्णन छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय माजलगाव

Welcome to the official store for application World. 30,000+ users downloaded छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय माजलगाव latest version on 9Apps for free every week! And now, this app adds more functions. This hot app was released on 2019-05-03. Download in official websites like 9apps and you'll never miss it!
छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय, माजलगाव,
कै. वसंतदादा पाटील प्रतिष्ठान अंतर्गत चालवली जाणारी छत्रपती शिवाजी शिवाजी माध्यमिक विद्यालय माजलगाव या शाळेची स्थापना १९९२ साली झाली या शाळांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात पण शाळांच्या अध्यक्ष :- माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील व , सचिव :- माजी नगराध्यक्ष अशोक खोके पाटील यांच्या कवीने ही शाळा सर्व विद्यार्थ्यांना विनामूल्य सर्वांसाठी मोफत प्रवेश दिला जातो कोणत्याही प्रकारचे शुल्क विद्यार्थ्यांकडून घेतली जात नाही या शाळेमध्ये खेडे गावातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते .
या शाळेतील सर्व कर्मचारी प्रशिक्षित व अनुभवी आहेत या शाळेचे मुख्याध्यापक श्री निळकंठ जाधव सर आहेत. यांच्या प्रयत्नाने शाळाही खूप चांगल्या प्रकारे चालते या शाळेमध्ये एकूण एकवीस कर्मचारी काम करतात .
या शाळेमध्ये एक निसर्गरम्य वातावरण संस्थेच्या वतीने निर्माण करण्यात आले आहे या शाळेच्या क्रीडांगणामध्ये आवारामध्ये भरपूर असे झाडे लावण्यात आली आहे .
या शाळेच्या क्रीडांगणामध्ये सर्व प्रकारची क्रीडांगणे आहेत या क्रीडांगणामध्ये सर्व प्रकारचे कार्यक्रम पार पाडले जातात त्यामध्ये साहित्यिक असो क्रीडा असो की सांस्कृतिक असो सर्व प्रकारच्या कार्यक्रमांन इथे घेतले जातात..
या शाळेच्या क्रीडांगणामध्ये सर्व प्रकारची क्रीडा स्पर्धा म्हणजेच तालुका जिल्हा विभाग राज्य या प्रकारचे क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात या शाळेने आतापर्यंत भरपूर खेळाडू घडवले आहेत त्या खेळाडूंनी राज्य विभाग गाजवले आहे.
या शाळेमध्ये सर्व प्रकारचे विभाग स्थापन करण्यात आले आहे त्यामध्ये आर.एस.पी , स्काऊट गाइड , हरितसेना इत्यादी विभाग स्थापन करून त्या विभागानुसार त्यांचे कार्य वर्षभर चालू असतात
या शाळेमध्ये सर्व प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम थोर नेत्यांच्या/महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या जातात .
या शाळेतील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना मोफत उन्हाळी क्लासेस घेतले जातात त्यांना दर्जेदार शिक्षण दिले जाते .
या शाळेतील आतापर्यंत भरपूर विद्यार्थी उच्चपदावर कार्यरत आहेत .
छत्रपति शिवाजी माध्यमिक विद्यालय, मजलगाव,
कै। वसंतदादा पाटील के तहत चालवली जाणरी छत्रपती शिवाजी शिवाजी माध्यमिक विद्यालय माजलगाव या शागची स्थापना 1 99 2 साली झाली या शाळँमध्ये हजारो छात्र शिक्षण एकता पान शाळच्या अध्यक्ष: - माजी आमार राधाकृष्ण मधुमक्खी पाटील, वटवृक्ष, वटवृक्ष, वंदना विनामुल्य सर्वार्थी मोफत प्रवेश निषेध जातो कोणत्याही रूप ारचे शुल्क हर्यांकडून घेतली जात नाही या शाध्यमध्ये खेडे गावातून छात्र शिक्षण घेण्यासाठी येतात प्रत्येक कल्याणकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते हैं।
या शा यातेतील कर्मचारी कर्मचारी व अनुभवी आहेत या शाचेेचे कामध्यांक श्री निळकंठ जाधव सर आहेत। ऑंच्या प्रयत्नतने शाळाही खूप चांगल्या टाइपे चालते या शाध्यमध्ये एकुन वनवीस कर्मचारी काम करतात।
या शा यायमध्ये एक निसगरम्य वातावरण संस्थेच्या वतिने निर्माण करणात्मक आले आहे या शाडाच्या क्रीडांगनमध्ये आवारामध्ये भरपूर असे झाडे लावण्यक आहे।
या शा यात्य्या क्रीडांगनमध्ये सर्व प्रकारची क्रीडांगाने आहेत या क्रीडांगनमध्ये सर्व प्रकारे कार्यक्रम पार पाडले जातात लिमध्ये साहित्य साहित्य असो क्रीडा असो की सांस्कृतिक असमानता प्रकार प्रकार्य कार्यक्रम संतान इथे घेतले जाता है ।।
 
या शा याच्या क्रीडांगनमध्ये सर्व प्रकारची क्रीडा स्पर्धा म्हञ्च तालुका जिल्हा विभाग राज्य या टाइपचे क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात या शाळने आता हैपर्ययोजन प्रचुर खेळडू घडवले आहेत शेष खेड़ामुनी राज्य विभाग्रोवले आहे।
 
या शा यामध्ये सर्व प्रकारचे विभाग स्थापन करणात्मक आले आहे दिसमध्ये आरएसपी, स्काऊट गाइड, हरितसे इत्यादी विभाग स्थापन करूँ शेष विभाग विभाग के अनुसार पंचे कार्य वर्षवर्ष चालू असतात
या शा यामध्ये सर्व प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम थोर बीज्यांच्या / महापुरुषांच्य जयंत्या पुण्यतिथ्य साजति्या केल्या जाता है।
या शा यातेतील इयत्ता दहावीतिल और्यांना मोफत उन्हाळी कक्षाएं सीतले जाती जाती शेषं दर्ज कराने शिक्षण दिले जाते हैं।
या शा यातीतिल अपपर्यंत भरपूर छात्र उच्चपदवार कार्यरत आहेत।

अद्यतन छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय माजलगाव 9.2

छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय माजलगाव शाळेतील उपक्रम,शाळा व्य.समिती,माता पालक संघ,शिक्षक पालक संघ,शिक्षक,लोकसहभाग,शैक्षणिक साहित्य,शालेय घडामोडीची माहिती आपल्याला मिळेल.

जानकारी

  • श्रेणी:
    शिक्षा
  • नवीनतम संस्करण:
    9.2
  • आधुनिक बनायें:
    2019-04-29
  • फाइल का आकार:
    6.1MB
  • जरूरतें:
    Android 4.0.3 या बाद में
  • अपडेट करने की तारीख:
    Shelke Computer World
  • ID:
    com.shivajimahamajalgaon