Patnadevi आइकन

Patnadevi

0.0.1 for Android
3.0 | 10,000+ इंस्‍टॉल की संख्या

Sudhir Puranik

का वर्णन Patnadevi

Do you believe? 20,000+ users downloaded Patnadevi latest version on 9Apps for free every week! This will give an informative for the other crazy players. This hot app was released on 2018-09-15. More similar hot applications can be found here too.
पाटणादेवी हे ठिकाण महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातील चाळिसगाव पासुन नैऋत्येस १८.०० कि.मी. अंतरावर असलेले जागृत आदिशक्ति चंडिकादेवीचे पुरातन मन्दिर आहे. हे मन्दिर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी
ऊंच चौथार्‍यावर धवल तिर्थापासुन उगम पावलेल्या डोगरी नदीच्या किनारी आहे.जवळ्च असलेल्या पाटणा य़ा लहान गावाचे नावामुळे हे ठिकाण पाटणादेवी या नावाने ओळखले जाते. मंदिराजवळचा परिसर अतिशय नयनरम्य
आणि मनमोहक अशा निसर्गसौंदर्याने बहरलेला आहे.तिन्हीबाजुने अर्धचन्द्राकार सह्याद्रि पर्वताचे ऊंचकडॆ, विविध वृक्ष, वनस्पति डोंगरातुन खळखळ वाह्णणारे ओढे यामुळे मन मोहुन जाते. विशेषत: पावसळ्यात
औगस्ट सप्टेंबरमधे येथील वातावरण मनला प्रसन्नता देणारे, शांत व अल्हाददायक असते. ह्या दिवसात मन्दिरच्या चौथार्‍यावरुन मन्दिराचे भोवतलचा परिसर म्हणजे वनराइने नटलेले पर्वताचे ऊंच कडे, रंगिबेरंगी
फ़ुला – फ़ळानी बहरलेले वृक्ष, सापासारखे नागमोडी खळ्खळ वाहनारे ओढे, हे सर्व दृष्य पाहताना मन सर्व गृहस्थी जिवन विसरुन निसर्गाशी
एकरुप झल्याशीवाय राहात नाही. अशा या रमणीय़ ठिकणाचा पुर्व ईतिहास तितकाच ऎतिहासिक महत्वाचा आहे.
पाटानादेवी हेत किरत जल्गती दृष्टिकोण मासिक चालीसिसगांव नैतिकतास 18.00 कि.मी. अंत अमरीका जागृत आदिशक्ति चंदिकादेवीचे पुरातन मन्दिर है। हे मन्दिर सह्याकार पर्वता का पायथ्याशी
ऊंच चौथार धुंध तिर्थतापास उम पावती डोगरी नदी किनारी है। खाचछा पाटाना यहाया गावाचेदार भाग वह स्थिति पाटानादेवी या नावाने स्थिरले जाने। मंदिरराचाचा परिसर पूर्ण नयनरम्य
और मनमोहक अ निचसौंदर माप बहरला है .ति उत्सुकुने अर्धचन्द्रकार सह्याद्रि पर्वताचे ऊंचकड, विविध वृक्ष, वनस्पति अमृतुन खलखल वाहनण ओहेद मन मनुनुन। विशेषत: पावस लिंग
औद्र सितमधे वातावरण पर्यावरण मनला प्रसन्नता दे रही, शांत और अल्हाददायक है। हर तृत मन्दिर चौथेर त्याुन मन्दिराचे भोवत पलता परिसर स्थिर वनराइने नटूत पर्वताचे ऊंच मार्ग, रंगिबेरंगी
फ़ुला - फ़लानी बहरू वृक्ष, सापासारखे नामेमोदी खलखखल वाहनारे ओहे, हे सर्व दृढ़ता मनत मन सर्व गृहस्थि जिवन उत्सुन निसारगाशी
एकरुप झीशीय राह शून्य। अस या रमनीय़ ठिकानाचा पुर्व ईन ब्लाकाच ऎ समझौचाचा है।

अद्यतन Patnadevi 0.0.1

पाटणादेवी हे ठिकाण महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातील चाळिसगाव पासुन नैऋत्येस १८.०० कि.मी. अंतरावर असलेले जागृत आदिशक्ति चंडिकादेवीचे पुरातन मन्दिर आहे. हे मन्दिर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी
ऊंच चौथार्‍यावर धवल तिर्थापासुन उगम पावलेल्या डोगरी नदीच्या किनारी आहे.जवळ्च असलेल्या पाटणा य़ा लहान गावाचे नावामुळे हे ठिकाण पाटणादेवी या नावाने ओळखले जाते. मंदिराजवळचा परिसर अतिशय नयनरम्य
आणि मनमोहक अशा निसर्गसौंदर्याने बहरलेला आहे.

जानकारी

  • श्रेणी:
    यात्रा और स्थानीय
  • नवीनतम संस्करण:
    0.0.1
  • आधुनिक बनायें:
    2018-09-09
  • फाइल का आकार:
    18.7MB
  • जरूरतें:
    Android 4.4 या बाद में
  • अपडेट करने की तारीख:
    Sudhir Puranik
  • ID:
    patnadevi.sukanyasoftwares.starter