Asmita Bazaar
स्वास्थ्य और फ़िटनेस | 17.3MB
अस्मिता ही महाराष्ट्र शासनाची ग्रामीण भागातील महिला व जि. प. शाळेतील ११ ते १९ वर्ष किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिन पुरवण्याची योजना आहे. ग्रामीण भागातील महिलांना माफक दरात व किशोरवयीन मुलींना रु ५ प्रती या किमतीत सॅनिटरी नॅपकिन मिळणार आहेत. या अॅपचा वापर करून स्वयं सहायता गट सॅनिटरी नॅपकिनची मागणी नोंदवू शकतील.
अस्मिता ही महाराष्ट्र शासनाची ग्रामीण भागातील महिला व जि। प। शातेतील ११ ते १ ९ वर्ष किशोरवयीन मुलीना सॅंइटरी नॅपकिन पुरवण्याची योजना आहे। ग्रामीण भागातील महिलांनाविवेक दरात व किशोरवीन मुलींना रु ५ प्रतीक या किमन्त सॅंइटरी नॅपकिन मिळनार आहेत। या अॅपचाबरर करूं स्वयं सहायता गत सॅंइटॅरी नैकपंची मगनी नोंदवू मण्डल।
Marathi Language Support Added
आधुनिक बनायें: 2020-10-07
संस्करण: 1.8.1
आवश्यक है: Android 4.4 या बाद में