DRISHTI
3
أعمال | 13.2MB
(३१ डिसेंबर २०१८ पर्यंत हे ऍप "प्रायोगिक तत्वावर"वर असेल)
महाराष्ट्रात रोजगाराच्या आणि व्यवसायाच्या चाांगल्या संधी काही निवडक शहराांमध्ये व उपनगराांमध्येच एकवटत आहते. महाराष्ट्राचा ग्रामीण भाग मात्र अशा संधींपासून वंचित
राहत आहे. अशा ग्रामीण भागाांमध्ये व्यवसायाचे नवीन पर्याय उपलब्ध व्हावेत यासाठी "पेरिटस इन्फोसिस्टम्स एलएलपी"
कंपनी प्रयत्नशील आहे आणि
त्यातूनच "दृष्टी" उपक्रम सुरु झाला.
ह्या व्हर्जनमध्ये एजंट दुचाकी, व्यावसायिक चारचाकी आणि व्यक्तिगत चारचाकी वाहनांचे विमा काढू शकतात.
تحديث: 2019-01-15
الإصدار: 1.0.0
نظام الأندرويد المتوافق: Android 4.0 or later