सर्व शिक्षक बंधू - भगिनींनो नमस्कार
आजच्या डिजिटल तंत्रज्ञान युगात काम करत असताना आपल्या पुढील आव्हाने , संगणक ज्ञान, तंत्रस्नेही काम, अध्यापनात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर यासाठी माझा गुरुवर्य शैक्षणिक संवाद यु ट्यूब चॅनेल आपणाला निश्चित मार्गदर्शक ठरेल . माझे स्वनिर्मित व्हिडीओ पहा लाईक व सब स्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद !
- कैलास भागवत
फोन नं.9011227586
Friends, this is my first app. Guruvary Education Convarsation In this app, you will find great educational videos, technology videos, and interactive videos. Use this video to teach and enlist the video, like, shere and subscribe! - Kailas Bhagwat