marathi patra lekhan on 9Apps

Free download latest marathi patra lekhan for Android here and enjoy it with your phone. Below you can download a list of top and latest apps related to marathi patra lekhan . 9APPS is a fast, safe app store. With 9APPS, you can save a lot of time on searching and downloading apps.

#1 Marathi Patra Lekhan | मराठी पत्र लेखन

Marathi Patra Lekhan | मराठी पत्र लेखन
Rating: star 3.6 | Version: 1.9 | Size: 7.0MB
Marathi Patra Lekhan | मराठी पत्र लेखन स्क्रीनशॉट 1 Marathi Patra Lekhan | मराठी पत्र लेखन स्क्रीनशॉट 2 Marathi Patra Lekhan | मराठी पत्र लेखन स्क्रीनशॉट 3

Marathi Patra Lekhan. Improve your marathi patra lekhan skills.
शालेय अभ्यासक्रमात पत्र लेखनाचा समावेश केलेला आहे. पत्र लेखन ही
एक कला आहे. सततच्या सरावाने विद्यार्थी ही कला आत्मसाथ करू शकतात. आपले विचार दुसऱ्या पर्यंत पोहचविण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पत्र.
पत्र लेखनाचे साधारण दोन प्रकार पडतात १) घरगुती पत्रे
(अनौपचारिक पत्रे) २) व्यावहारिक पत्रे (औपचारिक पत्रे)
आई, वडील , भाऊ , बहीण अथवा इतर आप्त, नातेवाईक मंडळी आणि मित्र यांना उद्धेशून लिहलेली पत्रे ही अनौपचारिक पत्रे होत.
व्यावहारिक कामासाठी त्रयस्थ व्यक्तींना, शासकीय कार्यालयांना, खाजगी कंपन्यांना पत्रे लिहावी लागतात ती व्यावहारिक पत्रे अथवा औपचारिक पत्रे होत.

...

👉 For More Detail of Marathi Patra Lekhan | मराठी पत्र लेखन

#2 Marathi Nibandh [ Essay ] Lekh

Marathi Nibandh [ Essay ] Lekh
Rating: star 3.0 | Version: 2.1.1 | Size: 6.0MB
Marathi Nibandh [ Essay ] Lekh स्क्रीनशॉट 1 Marathi Nibandh [ Essay ] Lekh स्क्रीनशॉट 2 Marathi Nibandh [ Essay ] Lekh स्क्रीनशॉट 3

नमस्कार वाचक मित्रांनो आमच्या Marathi Nibandh Lekhan | मराठी निबंध लेखन वर आपले हार्दिक स्वागत आहे, विद्यार्थी,शिक्षक या प्रत्येकाला निबंध लेखन या विषयाची आवश्यकता असते निबंध लेखन हे आपल्या शैक्षणिक जीवनात भाषा विषयांमध्ये आपली कल्पनात्मक विचारसरणी, आपली बुद्धिचातुर्य याचे आकलन करण्‍याच्‍या माध्‍यमापैकी एक माध्‍यम आहे. असे म्हटले जाते की भाषेतून आपल्या जीवनाची जडणघडण होत असते आणि हाच एक प्रयत्‍न आम्ही येथे केला या अ‍ॅप मार्फत आम्ही मराठी विषयावर ७०० पेक्षा जास्त निबंघउपलब्ध करून देत आहे जेणेकरून शेक्षणिक उद्देशासाठी माहिती शोधणाऱ्या वाचकांना त्यांच्या विषयाला साजेशी माहिती मिळावी हाच एक लहानसा प्रयत्‍न आहे.
700 निबांधचे प्रकार खालील प्रमाणे आहे.
- चरित्रात्मक निबंध
- सण / उत्सव निबंध
- वैचारिक निबंध
- वर्णनात्मक निबंध
- गणतंत्र दिवस वर निबंध
- मकर सक्रांति वर निबंध
असे अनेक जवळपास ७०० पेक्षा जास्त निबंघ आपल्या Marathi Essay & Nibandh Lekhan | मराठी निबंध लेखन अ‍ॅप मध्ये आपल्याला मोफत मिळतील.
आपल्याला अ‍ॅप आवडल्यास शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना तसेच शालेय शिक्षणात या अ‍ॅप चा कसा सदउपयोग करता येईल, हे प्रतेक शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्याला सांगितले पाहिजे.

...

👉 For More Detail of Marathi Nibandh [ Essay ] Lekh

Search Results

1/1

You may like

डाउनलोड वेब स्टोर में समर्थित नहीं है!
एक क्लिक में एपीके एंड ओबीबी फाइलें डाउनलोड करने के लिए 9Apps के नवीनतम संस्करण का प्रयोग करें
DOWNLOAD 9APPS