Mahalaxmi Vrat Katha Marathi
맞춤 설정 | 20.0MB
1। महालक्ष्मी व्रत कथा या अँपमध्ये आपणास मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीची पूजाविधी, व्रतकथा, व्रत पाळावयाचे नियम यांची सविस्तर माहिती दिली आहे।
2। महालक्ष्मी हे जागृत देवस्थान व नवसाला पावणारी देवी असल्यामुळे नवस फेडण्यासाठी सर्वकाळ जनतेचा ओघ असतो। बाळाजी बाजीराव पेशव्यांची बायको गोपिकाबाई हिने नवस फेडण्यासाठी पावणेचोवीस तोळे (जवळजवळ पाव किलो) वजनाचे सोन्याचे चार चुडे वाहिल्याचा उल्लेख सापडतो।
3। महालक्ष्मी देवीचे माहात्म्य तुम्ही जाणून घेऊ शकता, लक्ष्मी अष्टक तसेच लक्ष्मीदेवीची आरती, मंत्र दिलेले आहेत। आरती व मंत्र तुम्ही ऐकूही शकता
4। अँपमध्ये इतर महिन्यातील देवीचे महत्त्व जे बटण दिले आहे। त्यातून तुम्ही देवींची संपूर्ण 1 वर्षात जे काही लोक उपासना करतात त्याची माहिती दिली
आहे।
5। ह्यातून तुम्हाला श्रावणातील शुक्रवार, लक्ष्मी पूजन (दिवाळी), कोजागिरी पौर्णिमा, लक्ष्मी उपासना व तोडगे, आणि श्री यंत्र पूजा याची सविस्तर अशी माहिती दिली आहे।
- Bug Fix
- Change design